कॅनरा बँकेमध्ये ‘पदवीधर प्रशिक्षणार्थी’ 3000 पदांची मेगा भरती !

Canara Bank Trainee Recruitment:बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.कॅनरा बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३००० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत असणार आहे.

एकूण पदे : 3000

पदाचे नाव : पदवीधर प्रशिक्षणार्थी

वयोमर्यादा :01.09.2024 रोजी किमान 20 – कमाल 28 वर्षे

अर्ज सुरू करण्याची तारीख: 21.09.2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 ऑक्टोबर 2024

संपूर्ण जाहिरातीसाठी, कृपया आमच्या बँकेच्या www.canarabank.com या वेबसाइटला भेट द्या

 

भरती जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment