राज्यात पुढील 7 दिवस जोरदार ते अती मुसळधार पाऊस ! जिल्ह्यानुसार हवामान अंदाज पहा September 25, 2024 by Krushi Hawaman Andaj Today:राज्यात 48 तासात उत्तर मध्य महाराष्ट्र नाशिक अहमदनगर पुणे धुळे नंदुरबार छत्रपती संभाजी नगर अनेक भागात 70mm ते 100mm हुन अधिक पावसाची शक्यता आहे तर काही भागात 60 mm ते 80mm पर्यंत पाऊस होईल.उत्तर कोकण पालघर ठाणे मुंबई सह संपूर्ण कोकण विभागात अतिरुष्टी ची देखिल शक्यता राहिल कमी कालावधी अधिक पाऊस होईल. मराठवाडा व विदर्भ पुढील तीन दिवस जोरदार ते मुसळधार पाऊस काही भागात होईल 28/29 सप्टेंबर पासून पुढे देखिलराज्यात मेघगर्जना आणि पाऊस होईल 5/6 ऑक्टोबर च्या जवळपास अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल याचा परिणाम कोकण दक्षिण महा. उत्तर महा. या भागात होईल त्या नंत्तर बं उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल 12ते 15 ऑक्टोबर मान्सून महाराष्ट्र च्या बाहेर जाण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होईल मात्र MJO देखिल त्याच काळात हिंदी महासागरावर येणार असून ला नीना च्या प्रभावा मुळे अधिक बलकट कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे त्या मुळे मान्सून गेल्यानंतर देखिल राज्यात पाऊस काही भागात होईल. सध्या nino 3.4 चे तापमान कमी झाले असून ला नीना ऍक्टिव्ह आहे तसेच IOD हिंदी महासागराचे तापमान सतत बदल होत आहे हलकी IOD पॉझिटिव्ह होत आहे पुढील आठवड्यात देखिल अरबी समुद्राच्या तापमाणात मोठा बदल होईल. उत्तर महाराष्ट्र 25 सप्टेंबर उत्तर महाराष्ट् धुळे जळगाव छत्रपती संभाजी नगर भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल मेघ गर्जना व पाऊस होईल 25/26/27 अनेक भागात पाऊस होईल अहमदनगर व नाशिक भागात येवला सिन्नर निफाड त्रंबकेश्वर इगतपुरी दिंडोरी सटाणा कळवण नांदगाव चांदवड मालेगाव या भागात पुढील तीन दिवस मुसळधार ते काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता राहिलराहिल. कोकण सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर काही भागात तीन दिवसात अतिरुष्टी सद्रश पाऊस राहील.मध्य महाराष्ट्र 25 सप्टेंबर पुढील दोन दिवस अहमदनगर सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली काही भागात जोरदार मेघ गर्जना व जोरदार पाऊस होईल. मराठवाडा 25 सप्टेंबर पुढील दोन दिवस लातूर नांदेड हिंगोली बीड धराशिव काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल जालना बीड परभणी या भागात 25/26/27 सप्टेंबर काही भागात पाऊस होईल पुढील एक आठवडा पाऊस कायम राहिल. विदर्भ 25 सप्टेंबर पुढील दोन दिवस नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा या जिल्ह्यात काही भागात मेघगर्जाने सह जोरदार पाऊस होईल बुलढाणा वाशीम अकोला अमरावती यवतमाळ तसेच विदर्भात काही भागात 26/27 सप्टेंबर पासून पुढील एक आठवडा जोरदार पाऊस होईल महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा