तिसऱ्या हप्त्या करता पात्र असणाऱ्या महिला
तुमचे लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा
सर्वात पहिले तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर https://ladakibahin.maharashtra.gov.in जावे लागेल
त्यामध्ये तुम्हाला अर्जदार लॉगिन या ऑप्शन वर क्लिक करून लॉगिन करून घ्यायचा आहे
लॉगिन झाल्यानंतर Applications Made Earlier या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
आणि जर तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीमध्ये APPROVED असे दिसत असल्यास तुमचा अर्ज मंजूर करण्यात आलेला आहे