महाराष्ट्र लोकसेवा आयोग कृषी सेवा 258 विविध पदांची भरती !

Maharashtra Public Service Commission Agricultural Services:महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करोता दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी विविध संवर्गाच्या एकूण २७४ रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम २०२४ अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण ५२४ पदांचे शुद्धिपत्रक दिनांक ८ में, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते.

तदनंतर शासनाच्या कृषि, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे क्र. कृषिआ १०२३/प्र.क्र.२१९/१६-ए. दिनांक १६ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या पत्रासोचत महाराष्ट्र कृषी सेवा २०२८ करिता २५८ पयांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले. सदर पांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४ मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती. सदर विषयासंदर्भात मा. आयोगाची दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ रोजी बैठक घेण्यात आली.

सदर बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र कृषि सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०१४ मध्ये करण्यात येत आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षा आयोगाच्या दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार सुधारित्त दिनांकास म्हणजेच रविवार दिनांक ०१ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात येईल

शासनाकडून महाराष्ट्र कृषी सेवेकरिता प्राप्त मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेमधून महाराष्ट्र कृषिसेवेच्या भरावाच्या एकूण २५८ पर्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे परीक्षा- २०२४ (आर) महाराष्ट्र कृषी विभाग (अकुण 258)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑक्टोबर २०२४

भरती जाहिरात पाण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment