मोठी बातमी पीएम किसान योजना नोंदणी मध्ये मोठा बदल ! नवीन नियम पहा September 26, 2024 by Krushi PM Kisan Registration Change 2024:नमस्कार शेतकरी बांधवांनो केंद्र सरकारने सुरू केलेली पीएम किसान योजना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते शेतकरी बांधवांना हप्ताहिकरीत व इतर काही तांत्रिक अडचणी येत असतात व त्यामध्ये नवीन बदल केंद्र सरकार मार्फत नेहमीच बदल होत असतात तसेच आता पी एम किसान योजनेमध्ये एक मोठा बदल झाला आहे याविषयी आज आपण या बातमीच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. PM किसान योजना नवीन नोंदणी महत्वपूर्ण अपडेट दिनांक ०१.०२.२०१९ पूर्वीचा फेरफार, १ महिन्याच्या आतील ७/१२ , पती पत्नी आधारकार्ड वारस म्हणून ०१.०२.२०१९ नंतर जमीन आली असेल तर मयतच्या नावाचा ०१.०२.२०१९ पूर्वीचा फेरफार, मयतचा दाखला, वारसाचे नाव आलेचा फेरफार, एक महिन्याच्या आतील ७/१२ व पती पत्नी आधारकार्ड Pm kisan योजनेसाठी वरील प्रमाणे कागदपत्र ऑनलाइन अर्पलोड करणे गरजेचे आहे… यापैकी एक ही कागदपत्र नसेल तर प्रकरण रद्द करण्यात येत आहेत… यापूर्वी जेवढे फॉर्म भरले आहेत ते सर्व रद्द करण्यात येणार आहेत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ सविस्तर पहा