SBI मध्ये 1511 पदासाठी भरती सुरू ! जाणून घ्या सविस्तर तपशील आणि ऑनलाईन अर्ज येथे करा

SBI Recruitment 2024: तरुणांना स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची संधी आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी विविध भरती करण्यात आली आहे. 1511 पदांसाठी ही भरती करण्यात आली आहे. निवडलेल्या उमेदवारांना 48,480 रुपये ते 93,960 रुपये पगार दिला जाईल. या नोकरीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर आहे.

डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर या पदांसाठी भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून BE/B.Tech/MCA/M.Tech पदवी असणे आवश्यक आहे.

21 वर्षे ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. या नोकरीसाठी निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार 48,480 रुपये ते 93,960 रुपये पगार मिळेल. या नोकरीसाठी १४ सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवार www.sbi.co.in अर्ज करू शकतात.

भारती जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment